आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL : लता दीदींबद्दलच्या या 10 खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आज गानकोकिळा लता मंगशेकर यांचा वाढदिवस. लता दीदींनी आपल्या अवीट सुरांनी सात शतकांहून अधिक काळ जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी सांगत आहोत. या गोष्टी कदाचितच दीदींच्या चाहत्यांना ठाऊक असतील.

दीदी नेहमी पायात चप्पल न घालता गाणे रेकॉर्ड करतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? होय. दीदी जेव्हाही एखादे गाणे रेकॉर्ड करतात, त्यावेळी त्या आपल्या पायातील चप्पल काढून ठेवतात. म्युजिकोलॉजिस्ट स्नेहाशीष चॅटर्जी यांनी २००८ साली 'लता गीतकोष' नावाने एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकात त्यांनी याबद्दलचा उल्लेख केला होता. शिवाय या पुस्तकात दीदींची गाजलेली गाण्याची यादी आहे. शिवाय त्यांच्याबद्दल्या इंट्रेस्टिंग गोष्टीही सांगितल्या आहेत.

लता दीदींबद्दलच्या इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढच्या फोटोवर क्लिक करा.