आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चित्रपटांमध्ये नशीबानेच आले प्राण साहेब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीत जन्मलेले प्राण साहेब यांना नुकताच चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब पुरस्कार जाहीर झाला आहे. गुणी आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्राण यांना चित्रपटसृष्टीत ओळखले जाते. प्राण साहेबांनी साडे तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. हे ख-या अर्थाने बॉलिवूडचे प्राण आहेत. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड गाजवलं आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये व्हिलन म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


93 वर्षीय प्राण साहेबांचा यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव झाला आहे. याचेच औचित्य साधत एक नजर टाकुया त्यांच्या जीवनप्रवासावर...