आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने \'बाजीगर\'मध्ये केले असते काम तर शाहरुख नसता \'मन्नत\'चा मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा 'दबंग' खान अर्थातच सलमान खानचा आगामी 'जय हो' हा सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. सलमानने या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले आहे. नरेंद्र मोदींची भेट घेणे असो, किंवा छोट्या पडद्यावरील रिअँलिटी शोमध्ये सहभागी होणे असो, सलमान आपल्या सिनेमाचे प्रमोशन करताना कोणतीही कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीये.
सलमानची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा त्याचा धाकटा भाऊ सोहेल खानने दिग्दर्शित केला आहे. सलमान या सिनेमात वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. सिनेमात अनेक अ‍ॅक्शन सीन्स आहेत, सोबत म्यूझिकची ट्रीटसुद्धा आहे.
सलमानच्या 'जय हो'च्या रिलीज निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, सल्लू मियांविषयीच्या काही रंजक गोष्टी.
एकदा सलमान असं म्हणाला होता, की जर त्याने 'बाजीगर' सिनेमात काम केले असते, तर शाहरुख त्याचा 'मन्नत' हा भव्य बंगला बनवू शकला नसता.
सलमान का म्हणाला होता असं आणि त्याच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...