आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बिनधास्त रणबीरचे हे रंजक रहस्य तुम्हाला ठाऊक आहे का ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘यह जवानी है दिवानी’ या सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवड्यात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवत नवा विक्रम केला आहे. सलग दोन सिनेमे सुपरहिट झाल्याने रणबीरला सुपरस्टारचा दर्जा देण्याची चर्चाही सुरू झाली आहे. स्वत:ला ‘बदत्तमीज’ समजणार्‍या रणबीरची बिनधास्त आणि सक्षम अभिनेता म्हणून ओळख तयार झाली आहे.

बिनधास्त रणबीरच्या तुम्हाला ठाऊक नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...