आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts:ICICIमध्ये काम करायची चित्रांगदा, भावाने घालून दिली होती ज्योतीशी भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा आणि बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांचा अलीकडच्या काळातच घटस्फोट झाला. गुडगाव येथील न्यायालयात या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांनीही गुडगाव येथील कौटुंबिक न्यायालयात 10 मे रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करुन घटस्फोट मंजूर करण्याची विनंती केली होती.
तसे पाहता मागील काही दिवसांपासून चित्रांगदा आणि तिच्या नव-यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र चित्रांगदा या सर्व गोष्टींचा इंकार करत होती. आमच्यात सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे चित्रांगदाने म्हटले होते.
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून चित्रांगदाची इमेज बोल्ड अभिनेत्रीची आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला चित्रांगदाच्या आयुष्याती काही अशा गोष्टी सांगत आहोत, ज्या तिच्या चाहत्यांना ठाऊक नाहीयेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या चित्रांगदाच्या आयुष्यातीस Unknown Facts...