आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा राहुल महाजनची पत्नी डिंपी महाजनचे BIKINI PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या डिंपी महाजनला सोमाश्री गांगुली या नावानेही ओळखले जाते. 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून डिंपीने दिवंगत प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजनबरोबर लग्न केले. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या इतिहासात पहिल्यांदा एका जोडप्याने लाईव्ह लग्न केले होते.

6 मार्च 2010 रोजी डिंपी आणि राहुल विवाहबंधनात अडकले होते. या कार्यक्रमामुळे डिंपी प्रकाशझोतात आली.
आज आम्ही तुम्हाला राहुल महाजनची पत्नी असलेल्या डिंपीची खास बिकिनीतील छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा डिंपीच्या बिकिनीतील विविध अदा...