आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Photoshoots Of Katrina, Alia, Sunny Leone, Aditi, Ameesha Patel

UNSEEN PICS: सेक्सी आदिती, सेंशुअस अमिषा आणि बोल्ड सनी लियोन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दर महिन्याला नावाजलेल्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर बी टाऊनच्या हॉट अभिनेत्री झळकत असतात. यासाठी या अभिनेत्री फोटोशूट्स करत असतात. मात्र या फोटोशूटमध्ये सेक्सी, सेंशुअस किंवा ग्लॅमरस दिसण्यावर या अभिनेत्रींचा भर असतो. या महिन्यात सोनम कपूरने साडीत, आदिती राव हैदरीने बिकिनीत फोटोशूट केले आहे. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा अवतरली आहे इंटरनॅशनल स्टार गेटअपमध्ये तर अमिषाने बेडरुम फोटोशूट करुन तिच्या चाहत्यांचे होश उडवले आहे. शिवाय सनी लियोनने करिश्मा तन्नाबरोबर एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा या महिन्यात कोणकोणत्या अभिनेत्रींनी मॅगझिनचे कव्हरपेज आपल्या अदांनी हॉट केले आहे...