आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNSEEN PICS: बघा किंगफिशरच्या 2014 च्या कॅलेंडरमधील देखण्या मॉडेल्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगफिशरचे कॅलेंडर अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. या कॅलेंडरचे चाहते प्रत्येक वर्षी याची मोठ्या उत्सूकतेने वाट बघत असतात. यावर्षी येणाऱ्या या कॅलेंडरचीही मोठ्या आवडीने वाट बघितली जात आहे. या कॅलेंडरसाठी नावाजलेल्या मॉडेल्स काम करीत आहेत. त्यामुळे त्याचा दर्जाही उत्कृष्ट असतो. दीपिका पदुकोण, कतरीना कैफ आणि अॅंजिला जॉन्सन सारख्या मॉडेल्सनी या कॅलेंडरसाठी काम केले आहे.
या कॅलेंडरमध्ये नवनवीन मॉडेल्सचे देखणेपण झळकविण्यासाठी फोटोग्राफर्स आणि मेकअप आर्टिस्ट यांची टीम काम करीत असते. काही महिने हे काम सुरू असते. त्यानंतर किंगफिशर कॅलेंडरचा उत्कृष्ट नमुना तयार होतो. या कॅलेंडरचे काही UNSEEN PICS खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर क्लिक करा...