आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा अहाना देओलच्या साखरपुड्याची खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओलचा अलीकडेच साखरपुडा पार पडला. दिल्लीतील व्यवसायी वैभव वोहराबरोबर एका खासगी समारंभात अहानाचा साखरपुडा झाला.

अहाना आणि वैभवच्या साखरपुड्याला कुटुंबीय आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. हा समारंभ खासगी ठेवण्यात आला होता. मात्र एका प्रसिद्ध वेबसाईटने या साखरपुड्याची छायाचित्रे प्रकाशित केली. त्यानंतर अहानाची थोरली बहीण ईशानेही साखरपुड्याची छायाचित्रे ट्विटर शेअर करुन दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

बघा अहानाच्या साखरपुड्याची छायाचित्रे...