आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Pictures Of Kareena Kapoor And Karishma Kapoor

B'DAY SPL : बघा धाकट्या बहिणीबरोबरची करिश्मा कपूरची खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज (25 जूनला) वाढदिवस आहे. करिश्मा आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्माला सगळे प्रेमाने 'लोलो' म्हणून हाक मारतात. करिश्मा आपल्या कुटुंबात सर्वात जास्त तिची धाकटी बहीण करीना कपूरच्या जवळ आहे.
या दोघी बहिणी नेहमी एकमेकींच्या पाठीशी ठामपणे उभ्या असतात. करीनाने करिश्माच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्मी दुनियेत एन्ट्री घेतली. जे यश करिश्माला फिल्मी इंडस्ट्रीत मिळाले, त्या यशाची चव करीनानेही चाखली आहे. करिश्मा नेहमी करीनाला आपल्या शूटिंगस्थळी सोबत घेऊन जायची. जेव्हा करिश्मा आपल्या शूटिंगमध्ये बिझी असायची तेव्हा करीना तिची नकल करुन संवाद आणि नृत्य करायची.
एक नजर टाकुया या करिश्मा आणि करीनाच्या खास छायाचित्रांवर...