आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unseen Pictures Of Katrina Kaif's Sister Who Recently Got Married

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कतरिनाची ही बोल्ड बहीण घालते बिकिनी, घेते कश आणि पिते दारु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कतरिना कैफच्या बहिणीचे लग्न सध्या चर्चेचा विषय बनले आहे. 25 ऑगस्टला कतरिनाची बहीण क्रिस्टीना विवाहबद्ध झाली. या लग्नात सहभागी होण्यासाठी कतरिना लग्नाच्या एक दिवसआधी मुंबईहून लंडनला पोहोचली होती.

मीडियात आलेल्या बातम्यांनुसार कतरिनाची बहीण नताशाचे लग्न होते. मात्र तिच्या ज्या बहिणीचे लग्न झाले तिचे नाव नताशा नव्हे तर क्रिस्टीना आहे. क्रिस्टीना आपल्या लग्नामुळेच चर्चेत आली आहे.

यापूर्वी क्रिस्टीनाबद्दल कधी काही ऐकिवात आले नव्हते. मात्र तिच्या लग्नाच्या बातमीनंतर तिची काही खासगी छायाचित्रे इंटरनेटवर समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये क्रिस्टीनाच्या बोल्ड आणि बिनधास्त आयुष्याची झलक बघायला मिळत आहे.

क्रिस्टीना कुठे हुक्का पिताना तर कुठे कश घेताना आणि बिकिनीत समुद्रकिना-यावर वावरताना दिसत आहे.

बघा कतरिनाची बहीण आणि नववधु क्रिस्टीनाची काही खासगी छायाचित्रे...