आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Pictures & Private Moments Of Hrithik & Suzanne Roshan, Their Sons & Family

UNSEEN: बघा ऋतिक आणि सुझानचे त्यांच्या मुलांबरोबरील खासगी क्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता ऋतिक रोशनला ग्रीक गॉड म्हटले जाते. त्यामागचे कारण आहे त्याचे इंटरनॅशनल लूक्स. ऋतिकने वयाच्या सहाव्या वर्षी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. ऋतिक आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या पंक्तित आला आहे. ऋतिक आपल्या करिअरबरोबर खासगी आयुष्यातही सुखी आहे. बालपणीची मैत्रीण सुझानबरोबर ऋतिक लग्नगाठीत अडकला. आज तो दोन मुलांचा पप्पा आहे. रेहान आणि रिधान ही त्याच्या मुलांची नावे आहेत.
तसे पाहता 'काईट्स' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ऋतिकचे त्याची को-स्टार बारबरा मोरीबरोबर सुत जुळल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र सुझानने आपल्या नव-याला पुन्हा सरळ मार्गावर आणले. आज त्यांची फॅमिली हॅपी फॅमिली म्हणून ओळखली जाते. शूटिंगमधून वेळ काढून ऋतिक आपल्या कुटुंबीयांबरोबर बराच वेळ घालवतो. आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांमधून या हॅपी फॅमिलीची खास झलक दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा ऋतिकचे खासगी क्षण...