आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या कलाकारांच्या निधनामुळे बॉलिवूडला बसला होता धक्का

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीतकार जतिन-ललितयांची बहीण संध्या सिंगचा मृतदेश छिन्नविछिन्न अवस्थेत मुंबईतील एका परिसरात आढळून आला. संध्या गेल्या 49 दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र त्यांच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही काही कलाकारांच्या रहस्यमयरित्या मृत्यूच्या घटना पुढे आल्या होत्या.
एक नजर टाकुया या घटनांवर...