आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unusual Fetishes Of Salman Khan, SRK, Vidya Balan

स्टार्सचे हटके छंद : सलमान गोळा करतो साबण, तर प्रियांकाचे आहे सँडलवर प्रेम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आलीशान कारपासून ते बंगला, दागदागिन्यांपासून ते फुटवेअर्स आणि बाथिंग सोप्सपासून ते साड्यांपर्यंत... प्रत्येक व्यक्तिला यापैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टींची आवड ही नक्की असतेच.
मात्र बॉलिवूड सेलिब्रिटीजना या वस्तूंचा प्रचंड नाद आहे. हे स्टार्स आपल्या सगळ्या वस्तूंच्या कलेक्शनमध्ये खूप जागरुक असतात. आता सलमान खानचेच उदाहरण घ्या. बॉलिवूडच्या या दबंगला महागडे सोप्स जमवण्याचा छंद आहे. तर विद्या बालनचे साडी प्रेम जगजाहीर आहे. विद्याजवळ पाचशेहून अधिक साड्या आहेत.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या आवडी सांगतोय...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोणत्या सेलिब्रिटीला कोणत्या वस्तू जमवण्याचा छंद आहे...