आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग आणि स्मॉल स्क्रिनवरचे हे कपल्स सेलिब्रेट करतायेत लग्नानंतरचा पहिला Valentine\'s Day

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'व्हॅलेंटाइन डे' हा दिवस आज जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आवडत्या व्यक्तीवरील आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी या दिवशी मिळते. केवळ सामान्यच नव्हे तर छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील स्टार्ससुध्दा या दिवसाला विशेष महत्त्व देताना दिसत असतात.
गेल्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीतील अनेक प्रेमी जोडपे दिर्घकाळाच्या अफेअरनंतर लग्नाच्या बेडीत अडकले. यामध्ये काही टीव्ही स्टार्स तर काही बॉलिवूड स्टार्स सामील आहेत. काहींनी अगदीच गुपचुप लग्न उरकले तर काहींनी धूमधडाक्यात केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करणा-या जोडप्यांविषयी सांगत आहोत. कोणत्या स्टार्सचा लग्नानंतरचा हा पहिला व्हॅलेंटाइन डे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...