आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VALENTINE DAY : सैफकडून करीनाला हि-याची अंगठी भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- ऑक्टोबर महिन्यात विवाहबंधनात अडकलेले बॉलिवूडमधील सितारे सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा यंदा पहिला व्हॅलेंटाइन आहे. या निमित्ताने सैफ आणि करीना आजचा पहिला व्हॅलेंटाइन डे भोपालमध्ये साजरा करीत आहेत. सैफने आपल्या बेगम करीनाला पहिल्या व्हॅलेटाइनचे गिफ्ट म्हणून कोट्यावधी रुपयांची महागडी हि-याची अंगठी भेट दिली आहे.

दरम्यान, व्हॅलेंटाइनचे निमित्त साधून उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपली पत्‍नी टीनाला तब्‍बल 400 कोटी रुपयांचे जहाज गिफ्ट दिले. तर उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्‍नी शिल्‍पा शेट्टीला 3 कोटी रुपयांची हिरेजडीत अंगठी भेट दिली आहे. या रेसमध्ये मुकेश अंबानीही मागे नाहीत. वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....