आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vani Kapoor Soon Will Be Seen In YRF Film 'Asha Kalyanam'

'शुद्ध देसी रोमान्स' करण्यापूर्वी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा नवीन चेहरा म्हणजे वाणी कपूर. या सिनेमात वाणीने ताराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी वाणीचे कौतुक होत असून बॉलिवूडमध्ये ती लांबचा पल्ला गाठेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
वाणीने यशराज बॅनरच्या तीन फिल्म्स साईन केल्या आहेत. त्यापैकी तिचा 'शुद्ध देसी रोमान्स' हा पहिला सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. लवकरच वाणी यशराजच्या 'अशा कल्याणं' या तामिळ सिनेमात झळकणार आहे. 'अशा कल्याणं' हा सिनेमा 'बँड बाजा बारात' या बॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे.
मुळची दिल्लीची असलेल्या वाणीचे वडील बिझनेसमन आहेत. आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगत आहोत.
पुढे वाचा, डेटिंग पसंत असणा-या वाणीचा अद्याप नाहीये कुणी बॉयफ्रेंड...