आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik, Asad Bashir Khattak's White Wedding Celebration

वीणा मलिकने ख्रिश्चन पद्धतीने थाटले लग्न, बघा White Weddingची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री वीणा मलिकने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक असद बशीर खान खट्टकसह निकाह केला. त्यानंतर 23 फेब्रुवारीला या दोघांनी वॉशिंग्टनमध्ये व्हाइट वेडिंग केली. या वेडिंग रिसेप्शन मध्ये वीणा व्हिक्टोरिया वधूप्रमाणे सजली होती. व्हाइट गाउनमध्ये ती खूप सुंदर दिसली. तर वीणाचे पती असद ब्लॅक सूटमध्ये फॉर्मल अंदाजात दिसले.
वॉशिंग्टनमध्ये समुद्राच्या मध्ये एका क्रूजवर हा पार्टी रंगली. पाहुण्यांना या वेडिंग रिसेप्शनमध्ये सी-फूड सर्व्ह करण्यात आले. यावेळी वीणा आणि असदने केकही कापला. यावेळी दोघांच्याही चेह-यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा वीणाच्या व्हाइट वेडिंग रिसेप्सनची खास छायाचित्रे...