पाकिस्तानची हॉट ड्रामा क्वीन वीणा मलिक लवकरच 'द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात म्हणे वीणाने किसिंग सिन्सचा रेकॉर्डच केला आहे. यासाठी वीणाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.
हा सिनेमा हारुन राशिद दिग्दर्शित करत असून सतीश रेड्डी याचे निर्माते आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने वीणाने अलीकडेच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या कार्यक्रमाची ही छायाचित्रे...