आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik Completed Her Movie Song After Getting Injured

PHOTOS : वीणाने समुद्र किना-यावर बिकिनीत दाखवला हॉट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीणा मलिक सध्या थायलंडमध्ये असून आपल्या आगामी 'सिल्क सकथ मगा' या कन्नड सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अलीकडेच वीणाच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र प्रथोमपचार घेतल्यानंतर दुखापतग्रस्त झालेल्या वीणाने शूटिंगला पुन्हा सुरुवात केली.
'द डर्टी पिक्चर' या सिनेमात विद्या बालनने साकारलेली भूमिका वीणा मलिक 'सिल्क...' या सिनेमात साकारत आहे. अलीकडेच वीणावर थायलंडमध्ये बोल्ड दृश्ये चित्रीत करण्यात आली. समुद्र किना-यावर वीणाने तिच्या हीरोबरोबर बिकिनीत इंटीमेट आणि हॉट सीन्स दिले.
बघा थायलंडच्या समुद्र किना-यावर वीणावर चित्रीत झालेल्या बिकिनी सीन्सची खास छायाचित्रे..