आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik Condemned For Stirring Up New Controve

PHOTOS : वीणाने काहीही केले तरी वाद निर्माण होतोच !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीणा मलिक जे नाव येताच लोकांच्या भुवया उंचावतात. प्रत्येकजण तिच्यावर टीका करताना दिसतो. पाकिस्तानी बॉम्बशेल अलीकडे खूपच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे एक्सप्रेस ग्रुप वाहिनीवरील रमजान स्पेशल 'अस्तगाफर' हा कार्यक्रम. या कार्यक्रमाने पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडवली आहे.