आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीच बघा, दुखापतग्रस्त होऊनसुद्धा वीणाला सुचतंय अंगप्रदर्शन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिंदगी 50-50' या सिनेमात आपला बोल्डनेस आणि हॉटनेस दाखवणारी अभिनेत्री वीणा मलिक आता आपल्या आगामी 'सिल्क' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात वीणा मलिक सिल्कची भूमिका साकारत आहे. यापूर्वी 'द डर्टी पिक्चर' या सिनेमात अभिनेत्री विद्या बालनने सिल्कची भूमिका साकारली होती.

'सिल्क' या सिनेमाच्या सेटवरील एक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सिनेमाचे शूटिंग सध्या थायलंडमध्ये सुरु आहे. येथे शूटिंगच्या वेळी वीणा मलिक जखमी झाली. थायलंडच्या बीचवर शूटिंग करत असताना वीणाच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे वीणाला शूटिंग मध्येच थांबवावे लागले.

असो, पण दुखापतग्रस्त होऊनसुद्धा वीणा येथे स्वतःला एक्सपोज करण्यात मुळीच मागे नव्हती. वीणाने यावेळी व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेसमधून भरपूर अंगप्रदर्शन केले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा दुखापतग्रस्त वीणाची छायाचित्रे...