आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXPOSE ते किसींग सीन्सपर्यंत, 'सुपरमॉडेल' होण्यासाठी वीणाने केले सर्वकाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाकिस्तानी अभिनत्री वीणा मलिकचा आगामी सुपरमॉडेल हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तिच्याबरोबर झळकणारे तिचा एक्सबॉयफ्रेंड अश्मित पटेल. वीणाने तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वच सिनेमात जबरदस्त बोल्डनेस दाखवला आहे.

या सिनेमातसुद्धा वीणाचा बोल्ड अंदाज पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. हा सिनेमा एका सुपरमॉडेलच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे वीणाने सांगितले.

सिनेमाचे शूटिंग फिजीमध्ये पार पडले. वीणा आणि अश्मितने या सिनेमात भरपूर किसींग सीन्स दिल्याची चर्चा आहे.
तसे पाहता या दोघांना किसींग सीन्ससाठी तयार करणे दिग्दर्शकासाठी सोपे काम नव्हते. कारण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले होते. मात्र सिनेमाचे दिग्दर्शक नवीन बत्रा यांनी दोघांना किसींग आणि बोल्ड सीन्ससाठी तयार केले. 27 सप्टेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमातील काही निवडक सीन्सची झलक आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. यामध्ये वीणाचा सिडक्टिव अंदाज तिच्या चाहत्यांना बघता येणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा वीणा मलिकचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज...