आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नवीन सिनेमासाठी वीणाचे हॉट फोटोशूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीणा मलिक सध्या तिच्या आगामी 'जिंदगी 50-50' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. आता सिनेमात कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनच आहे म्हटल्यावर, त्या सिनेमाची चर्चा होणेही स्वाभाविकच आहे म्हणा.

असो, या सिनेमात वीणाने सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. या सिनमात वीणाने बरेच बोल्ड सीन्स दिल्याचे म्हटले जात आहे. सिनेमाचा ट्रेलरही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला पडला आहे. शिवाय लवकरच वीणाचा हा सिनेमा तामिळमध्येही रिलीज होणार आहे. 'जिंदगी 50-50' हा सिनेमा तामिळमध्ये 'मुथम थारा वा' या नावाने रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी वीणाने खास तामिळ स्टाईलमध्येच एक नवीन फोटोशूट केले आहे.

पाहा वीणाच्या फोटोशूटची खास छायाचित्रे...