आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Honeymoonवर असद-वीणा, बघा दुबईत क्लिक झालेले खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक 25 डिसेंबर रोजी दुबईतील नामवंत उद्योगपती असद बशीर खानसोबत विवाहबद्ध झाली. 29 वर्षीय या अभिनेत्रीने दुबईमधील एका कोर्टात निकाह केला. असद बशीरचा दुबई आणि अमेरिकेत व्यवसाय आहे. असद हा वीणा मलिकच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे.
अलीकडेच वीणा आणि असदची काही खास छायाचित्रे समोर आली. यामध्ये वीणा आणि असद दुबईतील ओमान
फुजिराहमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. ओमान फुजिराह दुबईजवळचे ठिकाण आहे. येथे वीणा ट्रेडिशनल आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा दुबईत रोड ट्रिप एन्जॉय करणा-या वीणा आणि असदची ही खास छायाचित्रे...