आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट खेळताना बिग बी, संजू-शाहरुख-गौरीची मैत्री, बघा स्टार्सचे RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमे सर्वच जण बघतात. प्रेक्षकांचे आवडते अभिनेता आणि अभिनेत्रीसुद्धा असतात. प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. त्याचप्रमाणे त्यांची छायाचित्रे बघायलाही त्यांना आवडतं.
divyamarathi.com आपल्या वाचकांना फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींची दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहे. या छायाचित्रांमध्ये कलाकारांचे खासगी क्षण बघायला मिळत आहेत. ही छायाचित्रे कदाचितच कधी बघण्यात आली असावी.
पुढील स्लाईड्समध्ये बघा कलाकारांचे खास क्षण...