Home »Top Story» Vidya Balan’S Sari Gives Her A Tough Time

सगळ्यांसमोर साडी सांभाळण्यातच गुंग होती विद्या, पाहा छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 12:04 PM IST

एखादा अवॉर्ड सोहळा असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी अभिनेत्री विद्या बालन साडीतच दिसते. वेस्टर्न पेक्षा विद्या ट्रेडिशनल साडीलाच आपली पहिली पसंती देत असते. विद्या साडीत अगदी सहजरित्या वावरताना दिसते. मात्र अलीकडेच पार पडलेल्या फ्यूजन अवॉर्ड सोहळ्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. साडीत अगदी सहजरित्या वावरणा-या विद्याला इथे मात्र आपली साडी मॅनेज करणे कठीण जात होते. विद्या या कार्यक्रमात कॉटन साडी परिधान करुन आली होती. या साडीत विद्या नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. मात्र विद्या वारंवार साडी अ‍ॅडजस्ट करताना दिसली. कधी ब्लाऊज तर कधी साडी सांभाळण्यात विद्या बिझी होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा फ्यूजन अवॉर्डमध्ये पोहोचलेल्या विद्याची ही खास छायाचित्रे...

Next Article

Recommended