आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidya Balan Dont Know That John Abrahim Have Married

जॉनने लग्न केले हे विद्याला ठाऊकच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये सर्वच कलाकार एकमेंकांविषयच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आणि एकमेकांच्या अफेअविषयी माहिती ठेवण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. परंतु आपल्या आजूबाजूला काय घडत असते याविषयी विद्या बालनला काहीच ठाऊच नसते. जॉनला लग्नालाच्या शुभेच्छा दिल्या का? असे जेव्हा विद्याला विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली मला माहित नाही या बातमीमध्ये किती सत्यता आहे आणि किती नाही. जेव्हा तिला जॉनच्या टि्वटरवरील आणि त्याच्या वडीलांच्या लग्नावरील स्पष्टीकरणाविषयी समजले तेव्हा तिला धक्का बसला. त्यानंतर तिला माहित झाले, की प्रिया रुंचाल आणि जॉन अब्राहम यांचे लग्न झाले आहे. 'शादी के साइड इफेक्ट्स'च्या या अभिनेत्रीने बिपाशाविषयी बोलण्यास टाळले परंतु सांगितले, की ती जॉनला नक्की शुभेच्छा देईल. तिला विचारण्यात आले, की आसपास घडणा-या घटना तुला माहित होत नाहीत का? यावर तिने सांगिले, की मला सर्व घटना ठाऊक असतात. परंतु कोणत्याही घटनेवर आपण काही कमेन्ट्स दिल्यास कुणाचे आपल्यामुळे मन दुखावू नये याची काळजी मी घेते.