आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidya Balan Emraan Hashmi\'s ‘Ghanchakkar’ Trailer Launched Digitally

TRAILER: \'घनचक्कर\'मध्ये पुन्हा एकत्र आले विद्या आणि इमरान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द डर्टी पिक्चर'नंतर विद्या बालन आणि इमरान हाश्मी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. या दोघांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'घनचक्कर'. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा सिनेमा 28 जूनला रिलीज होणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रूवाला हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'घनचक्कर'चा ट्रेलर...