Home »Top Story» Vidya Balan's First Ever Photo Shoot Post Marriage

PHOTOS: पाहा लग्नानंतरचे विद्याचे पहिले फोटोशूट

भास्कर नेटवर्क | Jan 09, 2013, 10:16 AM IST

सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याबरोबर लग्नगाठीत अडकल्यानंतर विद्या बालनने पहिल्यांदा फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये साडीत दिसणारी विद्या खूपच सुंदर दिसत आहे. शिवाय विद्याने लाजून एक्सप्रेशन्स दिले आहे. विद्याचे हे फोटोशूट रेट्रो लूकमध्ये आहे. या फोटोशूटमध्ये विद्याने डिझायनर सब्यसाजी मुखर्जीने डिझाईन केलेली साडी परिधान केली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विद्याच्या या फोटोशूटची ही खास झलक...

Next Article

Recommended