आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घनचक्कर' विद्याचा नवा लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच दिवसांपासून विद्या बालन अनेक कार्यक्रमांत पारंपरिक पोशाखात दिसत आहे. आता आगामी चित्रपटात तिचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. तिच्या आगामी 'घनचक्कर' चित्रपटात ती एका पंजाबी विवाहित महिलेच्या भूमिकेत आहे. पात्रानुसार ती पंजाबी सूटमध्ये दिसणार आहे. चित्रपटात कॅजुअल लूकमध्ये येण्यासाठी विद्या सध्या टी-शर्टसोबत हॅरम सलवार घालताना दिसणार आहे. आपल्या पतीबरोबर युरोप फिरण्याच्या पत्नीच्या इच्छेबाबतचे चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात विद्यासोबत इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत आहे.
17 मेकअप शूट्स आणि 40 स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर विद्या झाली 'परिणीता'
टफ कॉम्पिटीशन ! विद्या, करीना, प्रियांका, कोणाला मिळणार अवॉर्ड ?
विद्या आणि फरहान सांगणार 'शादी के साईड इफेक्ट्स' !
‘घनचक्कर’ मधील भूमिकेबाबत विद्या नर्व्हस