आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घनचक्कर'च्या यशासाठी सुवर्ण मंदिरात पोहोचली विद्या बालन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री विद्या बालन सध्या आपल्या आगामी 'घनचक्कर' या सिनेमाच्या यशासाठी चिंतित दिसत आहे. म्हणूनच ती सध्या देवाकडे आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

विद्याने अलीकडेच अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना केली. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पंजाबमध्ये आली असताना विद्याने सुवर्ण मंदिरालाही भेट दिली. प्रमोशन आणि देवाचे दर्शन घेतल्यानंतर विद्याने थेट दिल्ली गाठली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा विद्याची ही खास झलक...