आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये बघा 'नि:शब्द' झालेल्या जियाचा प्रवास...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नि:शब्द' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या अभिनेत्री जिया खानने 4 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 फेब्रुवारी 1988 रोजी लंडनमध्ये जन्मलेल्या जियाने वयाच्या केवळ 25 व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. तिने उचलेल्या या पावलामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जिया खानचा प्रवास...