आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : गोविंदाच्या मुलीने दाखवला ग्लॅमरस अंदाज, आदिती-जरीनसुद्धा दिसल्या हॉट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत गुरुवारी व्होग ब्युटी अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. विशेषतः बी टाऊनच्या यंग ब्रिगेडने रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.
यामी गौतम, आलिया भट्ट, गोविंदाची मुलगी नर्मदा, जरीन खान, सोनम कपूर, रणवीर सिंहसह अनेक सेलेब्सनी या अवॉर्ड सोहळ्याला चारचाँद लावले.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास इच्छूक असलेली अभिनेता गोविंदाची मुलगी नर्मदा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली. तर दुसरीकडे काजोलची बहीण तनीषा रणवीर सिंह प्रेमाने न्याहाळताना कॅमे-यात बंदिस्त झाला.
बघा या अवॉर्ड फंक्शनची खास छायाचित्रे...