आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wan't Go Ever Again In Big Boss Says Sunny Leone

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पुन्हा 'बिग बॉस'सारख्या पागलखान्यात मी जाणार नाही'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २' या चित्रपटाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या सनीची पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात पाऊल ठेवायची इच्छा नाहीये. सनीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, ''मी पुन्हा त्या घरात जाणार नाही. तिथे पुन्हा पाऊल ठेवणे म्हणजे मुर्खपणा आहे. मात्र त्याच घराने मला बॉलिवूडची दारे उघडी करुन दिली हे मी कधीही विसरणार नाही. 'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असा विचार मी कधीही केला नव्हता.''
सनी गेल्या वर्षी 'बिग बॉस'मघ्ये सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या घरात जाऊन महेश भट्ट यांनी सनीला 'जिस्म २' ऑफर केला होता .
सनीने सांगितले की, ''भट्ट साहेब 'बिग बॉस'च्या घरात आले आणि त्यांनी चित्रपटाविषयी माझ्याबरोबर गप्पा मारल्या. असे काही घडेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मी कधीही भारतात परतणार नव्हते.''
सनी लियोनचे अपिल : अधिक सेक्स चुकीचे; प्राण्यांची नसबंदी करा
'डर्टी' विद्यावर फिदा झाली पोर्न स्टार सनी लियोन
'जिस्म २'मध्ये पोर्नस्टारच्या भूमिकेत सनी