आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch: How Aamir Khan, Katrina Kaif Perfected Their Acrobat Act For 'Dhoom: 3'

पाच कोटींच्या गाण्यासाठी आमिर-कॅटने घेतली दोन वर्षे अशी मेहनत, खाण्यावरसुद्धा होती बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'धूम 3' विषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता बघता या सिनेमाच्या निर्मात्यांनी एका तिकिटाची किंमत तब्बल पाचशे रुपये इतकी ठेवली आहे. यशराज बॅनरच्या या सिनेमातील 'मलंग...' या गाण्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या गाण्यात आमिर खान आणि कतरिना कैफ ताल धरताना दिसत आहेत. या एका गाण्यासाठी पाच कोटींचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये आमिर आणि कतरिना अ‍ॅरोबिक्स करताना दिसत आहेत.

'धूम 3'च्या निर्मात्यांनी आमिर आणि कॅटला अ‍ॅरोबिक्स शिकवण्यासाठी 'Cirque De Soleil' नावाच्या एका प्रसिद्ध ग्रुपला पाचारण केले होते. या ग्रुपने आमिर आणि कतरिनाला प्रशिक्षित केले. या ट्रेनिंगनंतर दोघांनीही उत्तम परफॉर्म केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या गाण्याविषयीच्या रंजक गोष्टी आणि बघा आमिर-कतरिनाच्या प्रॅक्टिसची खास छायाचित्रे...