आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा, अभिनेत्री आमना शरीफच्‍या लग्‍नाचा अल्‍बम...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेती आमना शरीफ हिने तिचा बॉयफ्रेंड अमित कपूरशी 27 डिसेंबरला लग्‍न केले. मागील दोन वर्षापासून ती अमितशी डेटिंग करत होती. यांचा विवाह मुंबईमधील गुरुद्वारमध्‍ये झाला. लग्‍नाच्‍या वेळी आमनाने लाल रंगाचा लहंगा परिधान केला होता. तर अमित कपूनने गोल्‍डन रंगाचा शेरवानी परिधान केला होता. लग्‍नामध्‍ये ही जोडी सुंदर दिसत होती.

स्‍टार प्‍लस वाहिनीवर प्रसारित होत असलेल्‍या 'कही तो होगा' या डेली सोपमुळे प्रसिध्‍दीस आली होती. या सिरियलमध्‍ये तीने मुख्‍य भूमिका केली होती. 'कशिश' नावाने प्रेक्षक तिला ओळखतात. यानंतर तिने चित्रपटात काम केले. 'आलू चाट'(2009) आणि 'आओ विश करे'(2009) या दोन चित्रपटात तिने काम केले. त्‍यामध्‍ये स्‍टार अभिनेता आफताब शिवदास होते.

राजीव आणि आफताबसोबत तिचे अफेअर असल्‍याच्‍या चर्चा होत्‍या. लग्‍नामध्‍ये आमनाच्‍या मैत्रिणी मौणी रॉय आणि संजीदा शेख यांचा सहभाग होता.


पुढील स्‍लाइडवर पहा, आमनाच्‍या लग्‍न पार्टीतील छायाचित्रे...