आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weird Expressions On Sidharth Malhotra And Parineeti Chopra In Photoshoot

PHOTOS : फिल्मफेअरवर सिद्धार्थ आणि परिणीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राने अलीकडेच एक फोटोशूट करुन घेतले आहे. फिल्मफेअर मॅगझिनसाठी दोघांनी हे फोटोशूट केले आहे. हे दोघे लवकरच फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर झळकणार आहे.

या दोघांच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री करणारा सिद्धार्थ आणि 'इशकजादे' या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करणारी परिणीती लवकरच मोठ्या पडद्यावरसुद्धा एकत्र झळकणार आहेत. करण जोहरच्या आगामी सिनेमात परिणीती आणि सिद्धार्थ रोमान्स करताना दिसतील.

आता या दोघांचा सिनेमा यायला तसा फार काळ आहे. मात्र मॅगझिनच्या निमित्ताने का होईना या दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सिद्धार्थ-परिणीतीच्या फोटोशूटची खास झलक...