आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY SPL : चीजसाठी वेडी आहे श्रीदेवी, सॉस आणि ब्रोकोलीशिवाय राहूच शकत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने गेल्या वर्षी गौरी शिंदे दिग्दर्शित 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले. या सिनेमात श्रीदेवीने एका साधारण भारतीय महिलेची भूमिका साकारली होती, जी सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंगवर विश्वास ठेवते.

खासगी आयुष्यात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ते एक चांगली पत्नी आणि दोन मुलींची आई होण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास श्रीदेवीने केला आहे. तिचे अगणिक चाहते आहेत. मात्र श्रीदेवी कोणत्या गोष्टींसाठी क्रेजी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला श्रीदेवीच्या आवडत्या पदार्थांविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या श्रीदेवीच्या खासगी आयुष्याबद्दल...