आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या त्रासाला सामोरे जातेय कतरिना ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्बी गर्ल कतरिना कैफमध्ये सध्या तिच्या मित्रांना बराच बदल झालेला दिसून येत आहे. कतरिनाच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळापासून ती खूप धार्मिक झाली आहे. कतरिना सध्या खूप वाचन करत आहे. शिवाय काही दिवसांपासून ती मेडिटेशनसुद्धा करत आहे.

मात्र अचानक तिच्यामध्ये एवढा बदल का घडून आला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कतरिनासमोर एखादी अडचण तर निर्माण झाली नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणता बदल घडून आलाय कतरिनामध्ये...