आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Abhishek Bachchan And Karishma Kapoor Were Supposed To Get Married

4 महिन्यांतच तुटला करिश्मा-अभिषेकचा साखरपुडा, फिल्मी स्टाईलने झाली ऐशची एन्ट्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक बच्चनच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार आले. ऐश्वर्या त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी करिश्मा कपूरबरोबर त्याचा साखरपुडा झाला होता. मात्र या दोघांचे लग्न होऊ शकले नाही.
एक नजर टाकुया अभिषेकच्या खासगी आयुष्यावर...

(पाहा करिश्मा-अभिषेकची निवडक खास छायाचित्रे)