आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL : पाहा अभिषेक-ऐश्वर्याचे खास क्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज 36 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या खास दिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला अभिषेकच्या आयुष्यातील खास क्षणांची खास झलक दाखवत आहोत. जगतसुंदरी ऐश्वर्या रायबरोबर लग्नगाठीत अडकणे हा अभिषेकच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास क्षण होता.
20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या रेशीमगाठीत अडकले होते. यावेळी नवरदेवाच्या रुपात अभिषेक खूपच हॅण्डसम दिसत होता.
छायाचित्रांमध्ये पाहा अभिषेक-ऐश्वर्याच्या या खास क्षणांची झलक...