आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Aishwarya Rai, Kareena Kapoor, Katrina Kaif Paraded Their Long Legs In Short Pants

PHOTOS : बी टाऊनच्या अभिनेत्रींना पडली शॉर्ट पॅण्ट्सची भुरळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बी टाऊनच्या अभिनेत्री ऋतूप्रमाणे आपल्या लूकमध्ये बदल करत असतात. आता पावसाळ्याचे आगमन झाले आहे. या ऋतूत बी टाऊनच्या हॉट अभिनेत्रींना भूरळ पडते ती शॉर्ट पॅण्ट्सची. कॅज्युअल डेनिम शॉर्ट्समध्ये या अभिनेत्रींची स्टाईल त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळत असते.

मग तो सिनेमा असो, एखाद्या मॅगझिनचे कव्हरपेज असो किंवा पब्लिक इवेंट्स, ऐश्वर्या, कतरिना आणि करीनापासून बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्री शॉर्ट पॅण्ट्समध्ये दिसत असतात.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रींची शॉर्ट पॅण्ट्समधील हॉट अदा बघायला मिळत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बी टाऊनच्या कोणकोणत्या अभिनेत्रींना शॉर्ट पॅण्ट्सची भुरळ पडलीय...