आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Anita Advani Claimed Rajesh Khanna Assaulted Her In The Age Of 13

राजेश खन्नांवर लैंगिक छळाचा आरोप लावून अनिताने उडवली होती खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची लिव्ह इन पार्टनर अनिता अडवाणी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. शोमध्ये एन्ट्री झाल्यापासून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून आहेत. शोमध्ये येताच अनिताने राजेश खन्ना आणि तिच्या संबंधांवर हळूहळू बोलणे सुरु केले आहे.

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशी ती रडली आणि दुस-या दिवशी एंडीबरोबर राजेश खन्ना यांच्याविषयीच्या काही गोष्टी शेअर केल्या. खरं तर लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी अनिताला असं वागावेच लागणार आहे. मात्र यापूर्वीही अनिताने राजेश खन्ना आणि तिच्या संबंधांवर अनेक खुलासे केले आहेत.

तिच्या खुलाशांमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर अनिता अचानक प्रकाशझोतात आली होती.

स्लाईड्मध्ये जाणून घ्या अनिताची संपूर्ण कहाणी, कसे होते तिचे राजेश खन्ना यांच्याबरोबर संबंध आणि का झाला होता वाद ?