आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Bigg Boss 7 Contestant Gauhar Khan Posed In A Swimming Pool

BIGG BOSSमध्ये प्रेमाचे धडे गिरवणा-या गौहरने स्विमिंग पूलमध्ये केले होते हॉट फोटोशूट, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेली मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान सध्या बरीच चर्चेत आहे. शोमधील तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. शिवाय कुशाल टंडनबरोबरच्या अफेअरमुळे ती प्रेक्षकांची मते मिळवण्यात यशस्वी झाली आहे.
मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी गौहर मोठ्या पडद्यावरसुद्धा झळकली होती. अभिनयापासून ते आयटम नंबरवर थिरकणा-या गौहरने स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट करुन आपल्या चाहत्यांचे होश उडवले होते. 'गेम' या सिनेमाच्या प्रमोशन आणि यशासाठी गौहरने हे फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये गौहर गोल्डन कलरचा एक गाऊन परिधान केला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गौहरच्या या फोटोशूट्सची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा गौहरची ही खास छायाचित्रे...