आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Bigg Boss 7 Contestant Kamya Panjabi Flirted With Shah Rukh Khan

फक्त टीव्ही अभिनेत्री नाहीये काम्या, शाहरुख खानसोबत केलंय भरपूर फ्लर्टिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7'ची स्पर्धक काम्या पंजाबी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. मात्र काम्याने केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. टीव्ही मालिकांमध्ये ग्रे शेड किंवा नकारात्मक भूमिका साकारणा-या काम्यने मोठ्या पडद्यावर शाहरुख खानबरोबर स्क्रिन शेअर केली आहे.
होय, काम्याने काम्याने मोठ्या पडद्यावर किंग खानबरोबर चक्क भरपूर फ्लर्टिंगसुद्धा केली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, काम्याने कुठे आणि कशी केलीय शाहरुखबरोबर फ्लर्टिंग...