आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत नशेबाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्ट्यांमध्ये दारु पिणे हे स्टेटस सिंबॉल आहे. अलीकडेच पार पडलेल्या अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीत रणबीर कपूर, रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रासह अनेक यंग स्टार्स नशेत टल्ली झालेले दिसले.
फक्त अभिनेत्यांनाच दारुचे व्यसन जडले आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाहीये. बी टाऊनच्या अभिनेत्रीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रीसुद्धा दारुच्या नशेत बेधुंद झालेल्या अनेकदा दिसल्या आहेत.
मात्र कधीकधी अतिप्रमाणात दारु पिल्यामुळे या सेलिब्रिटींवर शरमेने मान खाली घालण्याचीही वेळ येते. सोनम कपूर, मनीषा कोईराला, प्रिती झिंटा, श्रेया सरन, रीमा सेन, अमिषा पटेल यांची पार्टी तर ड्रिंक केल्याशिवाय पूर्णच होत नाही.
अभिनेत्रींची दारुच्या नशेत धुंद अवस्थेतील छायाचित्रे इंटरनेटवर बघायला मिळतात.
बघा अभिनेत्रींची छायाचित्रे...