आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटींचा असा मेकअप बघून तुम्हीही म्हणाल Oh My God !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सिल्व्हर स्क्रिनवर अभिनेत्रींना सुंदर दाखवण्यात त्यांच्या मेकअपचा मोठा वाटा असतो. मेकअपमुळे या अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसू लागतात. मात्र मेकअप आर्टिस्ट असूनदेखील कधी कधी या अभिनेत्रींचा मेकअप पूर्णपणे खराब होतो. त्यामुळे या अभिनेत्री सुंदर दिसण्याऐवजी कुरुप दिसू लागतात.
आज आम्ही तुम्हाला मेकअप खराब झाल्यानंतर बी टाऊनच्या अभिनेत्री कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा ओव्हर मेकअपमुळे सेलिब्रिटींची झालेली फजिती...