आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OOPS: सेलिब्रिटींना करायचे होते किस, मात्र घडले काही तरी विचित्रच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटींसाठी सार्वजनिक ठिकाणी आपल्या ओळखींच्या व्यक्तींची गळाभेट घेऊन त्यांना किस करणे हे काही नवीन नाही. सहसा हे सेलिब्रिटी पब्लिकली किंवा एखाद्या इवेंटमध्ये आपल्या खास मित्रांना किस करुन त्यांची भेट घेत असतात.
आता प्रत्येक सेलिब्रिटी इमरान हाश्मीसारखा परफेक्ट किसर तर असू शकत नाही. अनेकदा हे सेलिब्रिटी आपल्या आवडत्या व्यक्तीला किस करायला जातात, मात्र घडतं काही तरी विचित्रच. पब्लिकली या सेलिब्रिटीं किस करण्याची चुकीच्या पद्धत बघून त्यांनी बंद दारामागेच हे कारनामे करावे, असे कुणीही म्हणेल.
आज आम्ही तुम्हाला किस करताना सेलिब्रिटींची झालेली फजिती छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटींची झालेली फजिती...