आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Karishma Kapoor Was Engaged To Abhishek Bachchan

PAST: ऐश्वर्या नव्हे करिश्मा होणार होती बच्चन घराण्याची सून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


38 वा वाढदिवस साजरा करणारी अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार बघितले आहेत. दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरबरोबर लग्नगाठीत अडकण्यापूर्वी करिश्माचे लग्न अभिषेक बच्चनबरोबर ठरले होते. या दोघांचा साखरपुडासुद्धा थाटात पार पडला होता. मात्र या दोघांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही आणि साखरपुडा झाल्यानंतर चार महिन्यांतच त्यांचे नाते तुटले.
एक नजर टाकुया करिश्माच्या आयुष्यात आलेल्या या वळणावर..